खिळा ठोकण्याच्या कारणावरुन विरारमधील एका सोसायटीत धुरी आणि पांडे परिवारात जोरदार राडा झाला. या राड्यात पांडे दाम्पत्याने धुरी माय-लेकींना बेदम मारहाण केली हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.