बदलापूर दुर्घटनेत पीडित मुलगी आणि आईबद्दल खोटे संदेश पसरवणाऱ्या एका तरुणीला अटक | NDTV मराठी

बदलापूर मधील अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे आणि गैरसमज पसरवणारे messages social media वरती टाकल्याप्रकरणी एका एकवीस वर्षीय तरुणीला अटक केली आहे. तर ती तरुणी चामटोली गावामध्ये राहणारी आहे.

Related Videos