Thane Uddhav Thackeray Banner | ठाण्यातल्या बॅनरवर कारवाई, ठाकरे गटाविरोधातले बॅनर काढले

एक breaking news पाहूया ठाण्यातून ठाण्यात लावण्यात आलेले banners हे काढण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांचे banner लावले होते. मात्र हेच banners काढण्यात आले. ठाकरे गटाचा मेळावा होतोय आणि याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून bannerबाजी करण्यात आली होती. ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हेच banner सध्या काढण्यात आले आहे तर ठाण्यातली ही दृश्य आहेत सध्या पोलीस

Related Videos