अदाणी समुहाचे चेअरमन Gautam Adani यांच्याकडून अजमेर शरीफ दर्ग्याला चादर

 

अदाणी उद्योगसमुहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सहपरिवार अजमेर शरीफ दर्ग्याला चादर चढवण्यात आली आहे. यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे अदाणी समुहाकडून सर्वांच्या भल्यासाठी, प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात आली आहे. यावेळी अदाणी समुहाकडून अजमेर येथील भाविकांसाठी शुद्ध शाकाहरी लंगरचं आयोजन करण्यात आलं होतं.

Related Videos