एक बातमी सविस्तर पाहूयात. Air India ला नव्वद लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय नियमांचं उल्लंघन केल्यानं DGCA न हा दंड ठोठावला आहे. तर अकुशल कर्मचाऱ्यांसह विमान उड्डाण घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.