जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी लावण्यात आलेले खिळे आणि अंतर्गत स्वच्छतेवरुन अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बोलावुन चांगलेच झापले मी बोललं कि अजित पवार बोलतो असं दिसतं अशा शब्दात अजित पवारांनी फटकारले ...