भाजपच्या गोटातून आता एक महत्वाची बातमी आहे. संघटन निवडणुकांसाठी भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. भाजपनं एकोणतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.