चिमुरड्यांवर अत्याचार : शाळा प्रशासन समोर येत नसल्यामुळे बदलापूरकर संतप्त, NDTV मराठीचा आढावा

 बदलापूर मधील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज शाळेवरती मोर्चा काढला जातोय. अनेक ठिकाणी निषेध आंदोलन देखील केली जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला आम्ही अवघ्या साडे तीन तासात अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा सूक्ष्म तपास पोलिसांकडून केला जातोय.

Related Videos