अहमदनगरचे पराभूत उमेदवार सुजय विखेंचा अर्ज निवडणूक आयोगाकडून मंजूर झालाय. विखे पाटलांनी EVM आणि VVPAT machine ची पडताळणी करण्यासंदर्भात अर्ज केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यानुसार आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावरती mock pole राबवला जाणार आहे.