BJP Meeting | कोअर कमिटी बैठकीनंतर BJP त बैठकींना वेग; पक्षाच्या संघटनात्मक,राजकीय स्थितीबाबत चर्चा?

 core committee च्या बैठकीनंतर भाजपमध्ये बैठकांना वेग आलाय बैठकीत भूपेंद्र यादव, बावनकुळे तसंच आशिष शेलारहे सहभागी होते. पक्षाच्या संघटनात्मक तसंच राजकीय स्थितीबाबत यात चर्चा झाली आहे. तर मुंबईतील भाजपचे आमदारही या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

Related Videos