...अशा ठिकाणी पाठवू की बायकोला फोनही लागणार नाही ! सांगलीत नितेश राणेंची भरसभेत पोलिसांना धमकी

लव्ह जिहाद विरोधात पलूस सांगली येथे मोर्चात बोलत असताना नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य.