BJP on Manoj Jarange भाजपाला पाडा म्हणणाऱ्या मनोज जरांगे यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते मैदानात

 जरांगींना उत्तर देण्यासाठी भाजप नेते मैदानात उतरलेत. मनोज जरांगी म्हणजे मराठा समाज नव्हे. जरांगी म्हणजे सरकार नव्हे असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले. फडणवीसांवर जरांगी आरोप करतायत यापुढे जरांगींना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असं देखील ते म्हणाले. शिवाय दुसरीकडे राणींनीही जरांगींवर टीकास्त्र डागलं आहे. मराठा समाज सुज्ञ आहे कोणाला निवडून द्यायचं हे त्यांना कळतं असं नितेश राणे म्हणाले.

Related Videos