Churchgate Station | चर्चगेट स्थानकातील ओव्हरहेड वायरवर जॅकेट पडल्याने वाहतूक मंदावली | NDTV मराठी

 स्थानकातील पलाट क्रमांक दोनच्या overhead wire वर jacket पडल्याची घटना समोर आलेली आहे. jacket असल्यानं पश्चिम रेल्वे ची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. जवळपास दहा ते पंधरा मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. wire वर पडलेलं jacket काढण्याचे RPF जवानांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आपण दृश्य बघतोय.