Ladki Bahin योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरी पोहचले CM Eknath Shinde | NDTV मराठी

राज्यात विधानसभा निवडणूक जवळ येत असताना महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक प्रचार करताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात योजनेच्या लाभार्थी महिलांकडे जाऊन सरकारी योजनांची माहिती दिली.

Related Videos