राज्यभरात दहीहंडी उत्सवाची धूम, संस्कृती प्रतिष्ठानच्या हंडीचा आढावा | NDTV मराठी

 आज महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची धूम पहायला मिळतेय. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहतोय. राजकारण्यांकडून मोठमोठ्या दहीहंडी उभारण्यात आल्या असून बक्षिसांची उंची सुद्धा तेवढीच मोठी आहे. वर्षभर दहीहंडीचा सराव करणारे गोविंदा पथक आज थरावर थर रचत record break करण्याच्या तयारीत असणार आहे.

Related Videos