Delhi Rain Updates | उत्तर दिल्लीच्या मुनक कालव्याचा बॅरेज तुटलं, रहिवासी भागात पाणी शिरलं

दिल्लीच्या मुनक कालव्याच्या barrage तुटल्यानं जे जे कॉलोनी जलमय झालाय. निवासी क्षेत्रात पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झालेत तर उत्तर दिल्लीतील हि घटना आहे उत्तर दिल्लीच्या मुनक या कालव्याचा barrage तुटला आहे आणि त्यामुळेच आता जे जे कॉलोनी चा संपूर्ण परिसर हा जलमय झालाय.

Related Videos