एकनाथ शिंदे यांनी मात्र विरोधकांना टोला लगावलाय करून दाखवलं असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका बहीण योजनेवरून विरोधकांवर हल्लाबोल केलाय पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय.