विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीजरवाढीचा मुद्दा गाजला. अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीसांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे.