लाडकी बहीण योजनेला सोलापुरात कसा मिळतोय प्रतिसाद? NDTV मराठीचा आढावा

 लाडकी बहिण योजनेसाठी शासकीय कार्यालयावर गर्दी दिसून येते आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी आपण पाहूयात. गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक घोषणा केली ती घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या घोषणेअंतर्गत प्रत्येक महिलांना दीड हजार रुपये शासनामार्फत दिले जाणार आहे आणि त्याच्यासाठी काही ठराविक कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि तेच कागदपत्र काढण्यासाठी सोलापूर सेतू कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी झालेली दिसतेय. 

Related Videos