नोव्हेंबर चा महिना आला आहे . आणि या थंडीच्या मोहक वातावरणात पर्यटनासाठीचं उत्तम स्थळ कश्मीर आता पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालंय.