केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, 6 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याची घटना घडलेली आहे. दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. NDRF च्या team कडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.