आरक्षणावरून आणि आरक्षणाच्या बैठकीवरून सभागृहात आणि सभागृहाबाहेर नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी

दुसरीकडे आरक्षणावरून आणि आरक्षणाच्या बैठकीवरून आज दिवसभर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कसं रंगल हे आरक्षणाच युद्ध पाहूया. मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही. मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना वेळ आहे. 

Related Videos