Maharashtra Politics | विधानसभा निवडणुकीवरून महायुतीत रस्सीखेच, महायुतीत भाजप मोठा भाऊ? | NDTV मराठी

 विधानसभेला भाजप एकशे साठ जागा लढवणार आहे. उर्वरित एकशे अठ्ठावीस ते एकशे तेहतीस जागा शिंदे आणि अजित दादांसाठी ठेवण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं जागा वाटप होऊ शकतं. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा, लढण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळतेय. 

Related Videos