मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला

मनोज जरांगे आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. सगळे सोययांच्या मागणीवर जरांगे अद्यापही ठाम आहेत. आज सकाळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटलांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं.

Related Videos