मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, तयारीही सुरु | Marathi News

 मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर निवडणूक लढवेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता आणि तेरा जुलै पर्यंत जी आहे तर मुदत देखील सरकारला दिली आहे मात्र असं असताना मागील आंदोलनाचा अनुभव घेता ऐन वेळेवर जर मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणूक कशी लढवायची याबाबत survey देखील जारांगे पाटील यांनी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

 

Related Videos