Narendra Modi | नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी दिल्ली सज्ज, असा असेल दिवसभरातील कार्यक्रम

मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी सव्वा सात वाजता शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे.

Related Videos