Nashik | रामकुंड परिसरात पसरली दुर्गंधी, गोदावरी नदीची झाली गटारगंगा | NDTV मराठी

नाशिकची ओळख समजली जाते. मात्र आता या नदीची गटार गंगा झाली आहे. रामकुंड परिसरामध्ये या पाण्याची दुर्गंधी देखील पसरली आहे. गटारीचं पाणी गोदावरी नदीमध्ये जाऊन मिसळत असल्याचा आरोप गोदाप्रेमींकडून करण्यात येत असून या सर्व घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे केली आहे. 

Related Videos