सोन्याला ड्रॅगनचा विळखा, NDTV मराठी स्पेशल रिपोर्ट

दहा ग्रॅम सोन्याचा आजचा भाव त्र्याहत्तर हजाराच्या वर आहे. दहा वर्षांपूर्वी जेमतेम पंचवीस ते तीस हजाराच्या जवळ असणारा हा भाव आज तब्बल तीन पटीनं वाढलेला आहे. गेल्या दहा वर्षात सोन्याचा चढता आलेख पाहायला मिळालेला आहे.

Related Videos