Changes in Ladki Bahin Scheme । लाडकी बहीण योजनेत झाले 6 महत्त्वाचे बदल, पाहा स्पेशल रिपोर्ट

पुढच्या बातम्यांकडे लाडकी बहीण योजनेमध्ये सहा बदल करण्यात आलेले आहेत. नवविवाहित महिलेच्या पतीचं रेशन card यापुढे ग्राह्य धरलं जाणार आहे. दर शनिवारी ग्राम समिती तर्फे लाभार्थीच्या यादीचं वाचन केलं जाणार आहे. इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ अंमलबजा अंमलबजावणीचे आदेशही देण्यात आले. लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते सहा बदल करण्यात आलेत.

Related Videos