Devendra Fadnavis | मैदानात उतरा, ठोकून काढा ; फडणवीसांचे भाजप अधिवेशनात कार्यकर्त्यांना आदेश

सभेत महायुतीचाच विजय होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ही तारीख लिहून ठेवा असंही त्यांनी म्हटलंय आणि एक मोठं आव्हान दिलंय. तर विरोधकांविरोधात मैदानात उतरा आणि ठोकून काढा असे आदेश फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच मवियाचा फुगा विधानपरिषद निवडणुकीत फुटल्याचही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

Related Videos