Indapur | Vidhansabha Election हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणे? इंदापूरची कोंडी, महायुतीत डोकेदुखी

डोकीच्या जागा वाटपामध्ये महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे ती म्हणजे इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणे या प्रश्नाचं उत्तर शोधणं महायुती साठी सुद्धा कठीण होणार आहे हे लक्षात घेऊन आत्तापासूनच हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडायचं ठरवलंय त्याची सुरुवात इंदापूर मधल्या बावड्यामधून झाली आहे. काय आहे हा प्रकार पाहूयात.