Lok Sabha 2024 Election Campaign Ends | देशभरातील प्रचार थंडावला, आता प्रतीक्षा 4 जूनची

गेले दोन महिने सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपलाय. येत्या एक जूनला देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. 

Related Videos