Satara Wagh Nakh | सोहळ्यानंतर शिवरायांची वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार | NDTV मराठी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वर्षभर उत्सुकता लागून राहिलेली वाघनख अखेर कडक बंदोबस्तात साताऱ्यात आलेली आहेत. या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आज पार पडणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावरती महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय.

Related Videos