सार्वजनिक गणेशोत्सव बंद करा ! अभिनेत्री शुभांगी गोखले असं का म्हणाल्या?? पाहा सविस्तर चर्चा

गणेशोत्सवाच बदलत स्वरूप आणि त्याबद्दल असलेली अनेकांची नाराजी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये याबाबतच्या चर्चा तुम्हीही ऐकल्या असतील. सार्वजनिक गणेशोत्सवांच अति भव्य स्वरूप त्यातले कार्यक्रम आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमांमध्ये येणारे आवाज यावर अनेक जण आक्षेप घेतायत. कधीकधी तुम्हीही घेतला असाल. पण तुम्ही म्हणाल की मी आत्ता का यावर बोलतीय गणेशोत्सव तर अजून दूर आहे ना आज आम्ही याच्यावर बोलतोय याच कारण आहे की मराठी मधल्या एक आघाडीच्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सार्वजनिक गणेशोत्सवामधल्या या बदलांवर खुलेपणाने आपली मतं मांडली 

Related Videos