बदलापुरातील अत्याचार विरोधात आंदोलनं, ठाकरे गट दादरमध्ये तर काँग्रेस मंत्रालयासमोर आक्रमक

आज शिवसेना ठाकरे गटानंही परळ आणि दादरमध्ये शिवसेना भवनासमोर आंदोलबदलापूर अत्याचार विरोधात राज्यभरातल्या विविध ठिकाणी निषेध आंदोलनं केली जात आहेत. न केलं. याशिवाय काँग्रेसनेही दक्षिण मुंबईतल्या मंत्रालयाबाहेर निषेध आंदोलन केलंय. या आंदोलना दरम्यान दोन्ही पक्षांनी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Related Videos