Pooja Khedkar in trouble | पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्ली पोलीस अ‍ॅक्षन मोडवर, पाहा मोठी बातमी

 पूजा खेडकर विरोधात FIR दाखल केलाय. UPSC च्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बनावट कागदपत्र अपंगत्व आणि IT कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पूजाने बनावट कागदपत्र बदल UPSC परीक्षा निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळा दिलेली आहे.