Nashik News | नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीची आरती खास NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी

नाशिकच्या रविवार कारंजा परिसरातील सिद्धिविनायक चांदीचा गणपती हा नाशिकचा पहिला मानाचा गणपती म्हणूनही ओळखला जातो. या मूर्तीची स्थापना एकोणीसशे अठरा साली करण्यात आली असून दोनशे एक्कावन्न किलो चांदीपासून हा बाप्पा साकारण्यात आलेला आहे.

Related Videos