Pune Drugs Case | पुणे ड्रग्स प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, अक्षय स्वामी आणि आर्यन पाटील यांना अटक

 पुण्यातील drugs party प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. drugs चा पुरवठा करणाऱ्या साखळीतील आणखी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. अक्षय स्वामी आणि आर्यन पाटील अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. तर आत्तापर्यंत पंधरा जणांना अटक केलेली आहे.