Pune Leopard बिबट्यानं कुत्र्याच्या पिल्लाला केलं सावज, इतर कुंत्र्यांचा प्रतिकार, बिबट्या झाला पसार

पिंपळस या गावात गोदावरी canal लगत असलेल्या वैजापूरकर वस्तीवर शनिवारी रात्री दोनच्या सुमारास बिबट्याने चक्क दोन मजली घरावर चढून कुत्र्याची शिकार करण्यासाठी केलेला प्रयत्न आणि त्याचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. ही घटना ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांच्या वस्तीवर त्यांचे सर्व कुटुंब घरात गाढ झोपेत असताना घडलेली आहे.

Related Videos