भारतीय वंशांच्या ऋषी सुनक यांचा दारूण पराभव, कोण आहेत कीर स्टार्मर? NDTV मराठी स्पेशल रिपोर्ट

सहाशे पन्नास जागांच्या ब्रिटिश संसदेत तब्बल चारशे बारा जिंकून मजूर पक्षांना ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे की स्टारमर आता पंतप्रधान होतील हुजूर पक्षाचे आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी असताना त्यांच्या विरोधात ब्रिटनमध्ये पसरलेली नाराजी मतपेटीतून बाहेर आली आहे आणि मजूर पक्ष चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा सत्तेत परतला आहे.

Related Videos