Sambhaji Raje Chhatrapati | आता राजेंविरूद्ध महाराज असा वाद?, राजघराण्यातील वादाला तोंड फुटलं

कोल्हापूर मधल्या विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा वाद अजूनही ताजा आहे. पण याच वादाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या शाहू राजघराण्यातील मतभेद मात्र प्रकर्षाने पुढे आलेले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन, केलं. या आंदोलनात हिंसाचार झाला आणि त्यानंतर संभाजी राजेंच्या वडिलांनी मुलाला थेट अतिरेकी ठरवलं.

Related Videos