15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोदींना धमकी, भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

पंधरा ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर मोदींना धमकी देण्यात आलेली आहे. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणा alert mode वर आलेली आहे. पंधरा ऑगस्ट च्या आधी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे.

Related Videos