Shambhuraj Desai | सरकारकडून आंदोलनाची दखल, शंभूराज देसाई आज घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट

अखेर जरांगेच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे तर सरकारचं पहिलं शिष्टमंडळ आज अंतरवाली जरांगेच्या भेटीला जाणार आहे. मंत्री शंभूराज देसाई आज जरांगेंची भेट घेणार आहेत. तर पहिलं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी मध्ये जरांगेच्या भेटीला जाणार आहे.

Related Videos