उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाचा पुण्यात शिवसंकल्प मेळावा

ठाकरे गटाचा आज शिवसंकल्प मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातल्या जागांवरती ठाकरे गटाचं चांगलं लक्ष आहे. विधानसभेसाठी ठाकरे गटानं तशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  चार वाजता शिवसंकल्प मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे.

Related Videos