मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, चंद्रकांत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे? | NDTV मराठी

पुण्याच्या घटनेवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगायला लागलेल्या आहेत.पुण्यात अशा घटना घडल्या नाहीत अशी प्रतिक्रिया पुण्यातील drugs प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांनी दिलेली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा नेमका अर्थ काय होतो? त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झालेली आहे.

Related Videos