Maharashtra Debt महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला, वर्षभरात 82 हजार कोटींनी वाढलं कर्ज

कर्ज वर्षभरात तब्बल ब्याऐंशी हजार कोटींनी वाढलेलं आहे. तर दरडोई उत्पन्नात गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र पुढे आहेत. आर्थिक पाहणी अहवालातून माहिती समोर आलेली आहे. राज्याच्या उद्योग क्षेत्रात सात पूर्णांक सहा टक्के वाढ अपेक्षित आहे.

Related Videos