world cup विजयाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस वापरल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे.